गॅझेट / राजपत्र : नाव, जन्म दिनांंक किंवा धर्म बदल (Gazette : Change in Name, DOB or Religion)
गॅझेट म्हणजेच राजपत्र, गॅझेट हे नावातील बदल, जन्म तारखेतील बदल किंवा धर्म बदल या गोष्टींसाठी करता येते.गॅझेट हे तुम्ही केलेल्या बदलाचे वैध प्रमाणपत्र असते.
या कोर्समध्ये तुम्हाला सोप्या मराठीत गॅझेटसाठी अर्ज कसा करावा, आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत, आणि अर्जाची प्रक्रिया सखोलपणे शिकवली जाईल. कोर्समध्ये सविस्तर माहिती, व्हिडिओ प्रॅक्टिकल्स, आणि केस स्टडीजचा समावेश आहे, ज्यामुळे तुम्ही कोणाच्याही मदतीशिवाय अर्ज करण्यास सक्षम व्हाल.