पासपोर्ट : कायदेशीर दस्तावेज (Passport : Legal Document)
पासपोर्ट हे फोटो असलेले ओळखपत्र, नागरिकत्व सिद्ध करणारे एक कायदेशीर दस्तावेज आहे. एक देशाची सिमा ओलांडून दुस-या देशात प्रवेश करताना पासपोर्ट असणे बंधनकारक आहे.
या कोर्समध्ये तुम्हाला सोप्या मराठीत पासपोर्टसाठी अर्ज कसा करावा, आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत, आणि अर्जाची प्रक्रिया सखोलपणे शिकवली जाईल. कोर्समध्ये सविस्तर माहिती, व्हिडिओ प्रॅक्टिकल्स, आणि केस स्टडीजचा समावेश आहे, ज्यामुळे तुम्ही कोणाच्याही मदतीशिवाय अर्ज करण्यास सक्षम व्हाल.