Liquor License / मद्यपान परवाना (मद्यपान करण्याचा वैध परवाना)
मद्यपान परवाना असल्यास मद्य बाळगणे, मद्यपान करणे तसेच राज्यांतर्गत ठराविक प्रमाणात मद्य घेउन प्रवास करणे इ. गोष्टींकरीता मद्यपान परवाना आवश्यक असतो.
या कोर्समध्ये तुम्हाला सोप्या मराठी भाषेत मद्यपान परवान्यासाठी अर्ज कसा करावा, आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत, आणि अर्जाची प्रक्रिया सखोलपणे शिकवली जाईल. कोर्समध्ये सविस्तर माहिती, व्हिडिओ प्रॅक्टिकल्स, आणि केस स्टडीजचा समावेश आहे, ज्यामुळे तुम्ही कोणाच्याही मदतीशिवाय अर्ज करण्यास सक्षम व्हाल.