Course description

GST मित्र सुविधा केंद्र 
जीएसटी मित्र व एमबीएच हे माहितीबाझारचे असे प्रोडक्ट आहेत ज्या द्वारे तुम्ही तुमचा व्यवसाय मेहनत कमी व नफा जास्त अशा पद्धतीने चालवू शकता, तुमच्या कडे ऑपरेटर असो नसो, तुम्हाला फॉर्म भरता येत असो किंंवा नसो, तुमच्या कडे वेळ असो किंवा नसो तरीही व्यवसाय थांबणार नाही, तसेच तुमचे दुकान हे डिजिटल होईल आणि त्यामुळे तुम्ही केवळ तुमच्या एरिया मध्ये मर्यादित न राहता महाराष्ट्रभर कोठेही सर्व्हिस देउ शकाल.

    या मुळे तुमचा व्यवसाय मोठा होऊ शकतो तसेच जास्तीत जास्त लोकांपर्यत तुम्ही सेवा पोहचवू शकता.   


    

What will i learn?

  • सहज सोप्या भाषेत माहिती : जीएसटी मित्र व एमबीएच लॉगीन म्हणजे काय, आणि त्याचे महत्त्व समजून घ्या.
  • प्रत्येक स्टेप व्यवस्थित शिकणे : कोणत्याही सेवसाठी माहितीबाझार जीएसटी मित्र व एमबीएच चा वापर कसा करावा, आणि वापराची प्रक्रिया सखोलपणे शिका.
  • सविस्तर स्वरुपात माहिती : प्रक्रियेचे संपूर्ण मार्गदर्शन.
  • कोर्स नंतर अर्ज करण्याची क्षमता : कोर्स पूर्ण केल्यानंतर कोणाच्याही मदतीशिवाय कोणताही फॉर्म भरण्याची क्षमता विकसित करा.

Requirements

  • पूर्वज्ञानाची आवश्यकता नाही : कोणत्याही पूर्व अनुभवाशिवाय हा कोर्स करता येईल.
  • इंटरनेट कनेक्शन : ऑनलाईन साहित्य पाहण्यासाठी इंटरनेटची आवश्यकता आहे.
  • लॅपटॉप किंवा डेस्कटॉप : ऑनलाईन कोर्स करीता संगणक आवश्यक आहे.

Frequently asked question

होय, या कोर्स द्वारे तुम्ही जीएसटी मित्र सेंटर व एमबीएच कसे वापरायला हवे हे समजून घेऊ शकता.

तुमच्या अध्ययनाच्या गतीवर हे अबलंबून आहे, मात्र कोर्स अर्ध्या तासाच्या आतमध्ये पुर्ण होऊ शकतो.

माहितीबाझार चे जीएसटी मित्र सेंटर व एमबीएच आहे त्या द्वारे तुम्ही कसे घरबसल्या किंवा कोणत्याही ठिकाणावरून तुमचा व्यवसाय चालु ठेवु शकता, फॉर्म फिलिंगचे ज्ञान नसताना देखील कसे तुम्ही फॉर्म भरुन सर्व्हिस देऊ शकता याची माहिती या भागात आहे.

MahitiBazaar Trainer

Free

Lectures

6

Skill level

Beginner

Expiry period

12 Months

Certificate

Yes

Related courses