Compare with 1 courses

GAZETTE

GAZETTE

₹ 499

₹ 899

गॅझेट / राजपत्र : नाव, जन्म दिनांंक किंवा धर्म बदल (Gazette : Change in Name, DOB or Religion) सोप्या मराठीत गॅझेट अर्थात राजपत्र संपूर्ण प्रक्रिया शिका. प्रत्येक स्टेप सविस्तरपणे समजून घ्या आणि कोर्स पूर्ण केल्यानंतर कोणाच्याही मदतीशिवाय गॅझेट साठी अर्ज करा. योग्य व तज्ञ व्यक्तींद्वारा पडताळणी केलेली माहिती.

Learn more
Has discount
Expiry period 12 Months
Made in English
Last updated at Thu Sep 2024
Level
Beginner
Total lectures 13
Total quizzes 0
Total duration 00:35:53 Hours
Total enrolment 14
Number of reviews 0
Avg rating
Short description गॅझेट / राजपत्र : नाव, जन्म दिनांंक किंवा धर्म बदल (Gazette : Change in Name, DOB or Religion) सोप्या मराठीत गॅझेट अर्थात राजपत्र संपूर्ण प्रक्रिया शिका. प्रत्येक स्टेप सविस्तरपणे समजून घ्या आणि कोर्स पूर्ण केल्यानंतर कोणाच्याही मदतीशिवाय गॅझेट साठी अर्ज करा. योग्य व तज्ञ व्यक्तींद्वारा पडताळणी केलेली माहिती.
Outcomes
  • सहज सोप्या भाषेत माहिती : गॅझेट म्हणजे काय, आणि त्याचे महत्त्व समजून घ्या.
  • प्रत्येक स्टेप व्यवस्थित शिकणे : गॅझेट साठी ऑनलाईन अर्ज कसा करावा, आणि अर्जाची प्रक्रिया सखोलपणे शिका.
  • सविस्तर स्वरुपात माहिती : गॅझेट साठी आवश्यक कागदपत्रे, आणि अर्ज प्रक्रियेचे संपूर्ण मार्गदर्शन.
  • कोर्स नंतर अर्ज करण्याची क्षमता : कोर्स पूर्ण केल्यानंतर कोणाच्याही मदतीशिवाय गॅझेट साठी अर्ज करण्याची क्षमता विकसित करा.
  • योग्य व तज्ञ व्यक्तींद्वारा पडताळणी केलेली माहिती : सर्व माहिती तज्ञ व्यक्तींनी पडताळून दिलेली असल्याने ती विश्वासार्ह आहे.
Requirements
  • पूर्वज्ञानाची आवश्यकता नाही : कोणत्याही पूर्व अनुभवाशिवाय हा कोर्स करता येईल. इंग्रजी भाषा किमान वाचता येणे,
  • इंटरनेट कनेक्शन : ऑनलाईन साहित्य पाहण्यासाठी इंटरनेटची आवश्यकता आहे.
  • लॅपटॉप किंवा डेस्कटॉप :ऑनलाईन अर्ज प्रक्रियेसाठी संगणक आवश्यक आहे.