शॉप अॅक्ट लायसन्स : तुमचा व्यवसाय अधिकृत करा (Shop Act License : Make Your Business Official)
शॉप अॅक्ट लायसंस म्हणजे नगरपालिकेच्या किंवा महानगरपालिकेच्या क्षेत्रात व्यवसाय अधिकृत असल्याचे प्रमाणपत्र. व्यवसाय सुरू करताना शॉप अॅक्ट लायसंस मिळवणे अत्यावश्यक आहे, कारण हे प्रमाणपत्र तुम्हाला शासकीय व खाजगी निविदा आणि एजन्सीज मिळवण्यासाठी आवश्यक आहे.
या कोर्समध्ये तुम्हाला सहज आणि सोप्या मराठीत शॉप अॅक्ट लायसंससाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया शिकवली जाईल. प्रत्येक स्टेप व्यवस्थितपणे शिकून तुम्ही स्वतःच लायसंससाठी अर्ज करू शकाल. कोर्समध्ये सविस्तर स्वरुपात दिलेली माहिती, व्हिडिओ प्रॅक्टिकल्स, आणि केस स्टडीजचा समावेश आहे. या कोर्समधील सर्व माहिती तज्ञ व्यक्तींनी पडताळणी केलेली आहे.
Who is this Course For :