अनेक वेळा वाढदिवसाच्या शुभेच्छा, दिनविशेष किंवा सणांच्या शुभेच्छा देताना आपण गुगल वर मिळणा-या इमेजेसचा वापर करतो मात्र त्यावर ज्याने त्या तयार केल्या किंवा डिझाईन केल्या त्यांचे नाव तसेच राहते त्याखाली केवळ आपण टेक्स्ट टाकुन मेसेज फॉरवर्ड करतो पण
जेव्हा तुम्ही माहितीबाझार डिझायनर अॅप घेता तेव्हा तुम्हाला प्रत्येक फेस्टिवल, बर्थडे, लग्नाचे वाढदिवस, मोटिव्हेशनल थॉड, बिझनेस संबंधित इमेजेस सुध्दा सहज अवेलेबल होतात त्याही अगदी आकर्षक स्वरुपात, तुम्हाला फक्त डिझाईन निवडायची असते आणी तुमच्या नाव व पत्त्यासह डिझाईन चे वेगवेगळे टेम्प्लेट तयार होतात तेही काही क्षणात.