Categories

Price

Level

Language

Ratings

Showing 9 Of 20 Results

Beginner

प्रधानमंत्री आवास योजना 2.0
Compare

0

(0 Reviews)

English

सोप्या मराठीत प्रधानमंत्री आवास योजना 2.0 ची संपूर्ण प्रक्रिया शिका. प्रत्येक स्टेप सविस्तरपणे समजून घ्या आणि कोर्स पूर्ण केल्यानंतर कोणाच्याही मदतीशिवाय आवास योजनेसाठी अर्ज करा. योग्य व तज्ञ व्यक्तींद्वारा पडताळणी केलेली माहिती.

₹ 299

₹ 899

3 Lessons

00:45:29 Hours

Beginner

HSRP (High Security Registration Plate)
Compare

0

(0 Reviews)

English

सोप्या मराठीत HSRP ची संपूर्ण प्रक्रिया शिका. प्रत्येक स्टेप सविस्तरपणे समजून घ्या आणि कोर्स पूर्ण केल्यानंतर कोणाच्याही मदतीशिवाय HSRP साठी अर्ज करा. योग्य व तज्ञ व्यक्तींद्वारा पडताळणी केलेली माहिती.

₹ 299

₹ 899

3 Lessons

00:48:50 Hours

Beginner

DIVYAGJAN RAILWAY CARD
Compare

0

(0 Reviews)

English

सोप्या मराठीत दिव्यांगजन रेल्वे कार्ड बद्द्लची संपूर्ण प्रक्रिया शिका. प्रत्येक स्टेप सविस्तरपणे समजून घ्या आणि कोर्स पूर्ण केल्यानंतर कोणाच्याही मदतीशिवाय कार्ड साठी अर्ज करा. योग्य व तज्ञ व्यक्तींद्वारा पडताळणी केलेली माहिती.

₹ 299

₹ 899

3 Lessons

00:41:14 Hours

Beginner

Farmer Id Card
Compare

0

(0 Reviews)

English

सोप्या मराठीत फार्मर आयडी ची संपूर्ण प्रक्रिया शिका. प्रत्येक स्टेप सविस्तरपणे समजून घ्या आणि कोर्स पूर्ण केल्यानंतर कोणाच्याही मदतीशिवाय फार्मर आयडी साठी अर्ज करा. योग्य व तज्ञ व्यक्तींद्वारा पडताळणी केलेली माहिती.

₹ 299

₹ 899

3 Lessons

01:06:12 Hours

Beginner

Mahitibazaar WhatsApp News Alert
Compare

0

(0 Reviews)

English

ई सेवा सर्व्हिसेस देत असताना तुमच्या व्यवसायाशी संबंधित प्रत्येक लहान मोठे अपडेटस व्हॉटसअप द्वारे मिळवा.

Free

1 Lessons

00:02:55 Hours

Beginner

Bandhkam Kamgar Nondani
Compare

0

(0 Reviews)

English

बांधकाम कामगार नोंदणी : 12 महिन्यांमध्ये 90 दिवसांपेक्षा जास्त काळ बांधकाम कामगार म्हणून काम केलेल्या कामगारांकरीता महाराष्ट्र शासनाच्या अनेक योजना राबविल्या जातात, त्याबद्दलची सविस्तर माहिती सोप्या मराठी भाषेत बांधकाम कामगार नोंदणी करीता अप्लाय करण्याची संपूर्ण प्रक्रिया शिका. प्रत्येक स्टेप सविस्तरपणे समजून घ्या आणि कोर्स पूर्ण केल्यानंतर कोणाच्याही मदतीशिवाय बांधकाम कामगार नोंदणी करीता अर्ज करा. यामध्ये योग्य व तज्ञ व्यक्तींद्वारा पडताळणी केलेली माहिती उपलब्ध करुन दिली आहे.

₹ 499

11 Lessons

00:34:19 Hours

Beginner

7/12, 8 A and Property Card
Compare

0

(0 Reviews)

English

जमिनी संबंधित कोणताही व्यवसाय करताना आवश्यक असणारी कागदपत्रे ऑनलाईन पद्धतीने काढणे, त्याचप्रमाणे त्याविषयीची इतर आवश्यक माहिती या कोर्स अंतर्गत दिली आहे. प्रत्येक स्टेप सविस्तरपणे समजून घ्या आणि कोर्स पुर्ण केल्यानंतर कोणाच्याही मदतीशिवाय जमिनीविषयक कागदपत्रे काढा. सहज सोप्या भाषेत समजेल अशी माहिती या कोर्सद्वारे उपलब्ध.

₹ 800

6 Lessons

00:45:49 Hours

Beginner

MB Designer App
Compare

0

(0 Reviews)

English

माहितीबाझार डिझायनर अ‍ॅप डेमो मध्ये तुम्हाला माहितीबाझारचे डिझायनर अ‍ॅप कसे इंस्टॉल करायचे व ते कसे वापरावे त्याचा उपयोग काय आहे याची माहिती दिली आहे.

Free

2 Lessons

00:09:16 Hours

Beginner

GST Mitra Services
Compare

0

(0 Reviews)

English

GST मित्र सुविधा केंद्र . माहितीबाझारचे जीएसटी मित्र सेंटर व एमबीएच चे लॉगीन जर तुम्ही घेतले असेल तर त्याचा वापर कसा करावा, त्यामधून रिक्वेस्ट कशी टाकावी याविषयीची सविस्तर माहिती व्हिडिओ स्वरुपात टाकली आहे.

Free

6 Lessons

00:21:37 Hours