Course description

माहितीबाझारचे ऑफिशियल कस्टमर झाल्यानंतर तुम्हाला जे माहितीबाझार चे वेब लॉगीन दिले जाते ते कसे वापरावे, त्यामधील प्रत्येक सर्व्हिस कशी वापरावी, त्याचा फायदा आणि कोणती गोष्ट तुम्हाला कोणत्या टॅब मध्ये मिळेल याबद्दलची माहिती या डेमो मध्ये दिली आहे. 

    याद्वारे जेव्हा तुम्हाला माहितीबाझार वापरामध्ये अडचण निर्माण होईल तेव्हा या डेमोला कधीही पाहुन तुम्ही माहितीबाझार बिनधास्तपणे वापरु शकाल व व्यवसायाला गती देउ शकाल. 

What will i learn?

  • सहज सोप्या भाषेत माहिती : माहितीबाझार वेब लॉगीन म्हणजे काय, आणि त्याचे महत्त्व समजून घ्या.
  • प्रत्येक स्टेप व्यवस्थित शिकणे : कोणत्याही सेवसाठी माहितीबाझार वेबलॉगीन चा वापर कसा करावा, आणि वापराची प्रक्रिया सखोलपणे शिका.
  • सविस्तर स्वरुपात माहिती : प्रक्रियेचे संपूर्ण मार्गदर्शन.
  • कोर्स नंतर अर्ज करण्याची क्षमता : कोर्स पूर्ण केल्यानंतर कोणाच्याही मदतीशिवाय कोणत्याही सेवेची माहिती मिळविण्याची क्षमता विकसित करा.

Requirements

  • पूर्वज्ञानाची आवश्यकता नाही : कोणत्याही पूर्व अनुभवाशिवाय हा कोर्स करता येईल.
  • इंटरनेट कनेक्शन : ऑनलाईन साहित्य पाहण्यासाठी इंटरनेटची आवश्यकता आहे.
  • लॅपटॉप किंवा डेस्कटॉप : ऑनलाईन कोर्स करीता संगणक आवश्यक आहे.

Frequently asked question

होय, या कोर्स नंतर तुम्ही माहितीबाझार चे वेब लॉगीन सहज हाताळू शकाल.

तुमच्या अध्ययनाच्या गतीवर हे अबलंबून आहे, मात्र कोर्स अर्ध्या तासाच्या आतमध्ये पुर्ण होऊ शकतो.

माहितीबाझार सोबत संलग्न होऊन तुम्ही जेव्हा व्यवसायाची सुरुवात करायचे ठरविता तेव्हा माहितीबाझारचे वेब लॉगीन तुम्हाला दिले जाते. ते लॉगीन कसे वापरावे व त्याचा वापर व्यवसायासाठी कसा करावे हे या कोर्स मध्ये दिले आहे.

MahitiBazaar Trainer

Free

Lectures

28

Skill level

Beginner

Expiry period

12 Months

Certificate

Yes

Related courses