कोणतीही जागा, फ्लॅट, घर, मोकळी जागा भाड्याने घेताना त्याकरीता रजिस्टर्ड भाडे करार करणे अनिवार्य आहे. त्याद्वारे घरमालक व भाडेकरू यांच्यामध्ये कायदेशीर नियम घालून दिले जातात.
या कोर्समध्ये तुम्हाला सोप्या मराठीत भाडे करारासाठी अर्ज कसा करावा, आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत, आणि अर्जाची प्रक्रिया सखोलपणे शिकवली जाईल. कोर्समध्ये सविस्तर माहिती, व्हिडिओ प्रॅक्टिकल्स, आणि केस स्टडीजचा समावेश आहे, ज्यामुळे तुम्ही कोणाच्याही मदतीशिवाय अर्ज करण्यास सक्षम व्हाल.