या कोर्समध्ये तुम्हाला सोप्या मराठीत 30 सेवांकरीता अर्ज कसा करावा, आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत, आणि अर्जाची प्रक्रिया सखोलपणे शिकवली जाईल. कोर्समध्ये सविस्तर माहिती, व्हिडिओ प्रॅक्टिकल्स, आणि केस स्टडीजचा समावेश आहे, ज्यामुळे तुम्ही कोणाच्याही मदतीशिवाय अर्ज करण्यास सक्षम व्हाल.
ई सेवा सर्व्हिसेसच्या व्यवसायात उतरताना किंवा उतरल्यानंतर देखील हा कोर्स तुम्हाला ग्राहकांना सेवा देण्यामध्ये मदत करेल आणि लवकरच सर्व सेवा देण्यात तुम्ही सक्षम व्हाल.