बांधकाम कामगार नोंदणी : महाराष्ट्रात अनेक बांधकाम क्षेत्रात काम करणारे कामगार आहेत, त्यांच्या संपूर्ण कुटुंंबाच्या पालनपोषणाची जबाबदारी त्यांच्या वर असते, त्यांना आर्थिकदृष्ट्या दिलासा मिळावा याकरीता शासनातर्फे अनेक योजना राबविल्या जात असतात.
या कोर्स मध्ये बांधकाम कामगारांकरीता राबविल्या जाणा-या योजनांकरीता आवश्यक असलेली नोंदणी कशी करावी, याकरीता अर्ज कसा भरावा, कागदपत्रे, फीज या सर्वांबद्द्ल सविस्तर माहिती दिलेली आहे. त्याचप्रमाणे प्रॅक्टिकली फॉर्म कसा भरावा याबददल ही माहिती व्हिडिओ स्वरुपात दिली आहे. हा कोर्स पुर्ण केल्यानंतर तुम्ही अगदी सहज कामगार नोंदणीचा फॉर्म भरु शकाल तेही कोणाच्याही मदतीशिवाय.