प्रधानमंत्री आवास योजना 2.0 ही सरकारने चालू केलेली योजना असून याद्वारे भारतातील नागरिकांना ज्यांचे कुठेही स्वत:चे हक्काचे घर नाही अशा लोकांना नवीन घर विकत घेताना किंवा स्व:तचे कच्चे घर असेल तर ते पक्के करण्यासाठी शासनातर्फे 2.30 लाखांपर्यत अनुदान प्राप्त होते.
या कोर्समध्ये तुम्हाला सोप्या मराठीत योजनेकरीता अर्ज कसा करावा, आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत, आणि अर्जाची प्रक्रिया सखोलपणे शिकवली जाईल. कोर्समध्ये सविस्तर माहिती, व्हिडिओ प्रॅक्टिकल्स, आणि केस स्टडीजचा समावेश आहे, ज्यामुळे तुम्ही कोणाच्याही मदतीशिवाय अर्ज करण्यास सक्षम व्हाल.