बांधकाम कामगार नोंदणी हे बांधकाम क्षेत्रातील सर्व कामगारांना सरकार द्वारे दिल्या जाणा-या विविध योजनांंचे फायदे मिळवून देण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असे नोंदणी प्रमाणपत्र आहे.
या कोर्समध्ये तुम्हाला सोप्या मराठीत बांधकाम कामगार नोंदणीसाठी अर्ज कसा करावा, आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत, आणि अर्जाची प्रक्रिया सखोलपणे शिकवली जाईल. कोर्समध्ये सविस्तर माहिती, व्हिडिओ प्रॅक्टिकल्स, आणि केस स्टडीजचा समावेश आहे, ज्यामुळे तुम्ही कोणाच्याही मदतीशिवाय अर्ज करण्यास सक्षम व्हाल.