रेशन कार्ड हे पत्त्याचा पुरावा व नागरिकत्व सिद्ध करणारे एक कायदेशीर दस्तावेज आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील लोकांना रेशनकार्ड द्वारे स्वस्त दरात अन्न धान्य उपलब्ध करून दिले जाते. तसेच अनेक योजनांचा लाभ घेण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे.
या कोर्समध्ये तुम्हाला सोप्या मराठीत रेशनकार्डसाठी अर्ज कसा करावा, आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत, आणि अर्जाची प्रक्रिया सखोलपणे शिकवली जाईल. कोर्समध्ये सविस्तर माहिती, व्हिडिओ प्रॅक्टिकल्स, आणि केस स्टडीजचा समावेश आहे, ज्यामुळे तुम्ही कोणाच्याही मदतीशिवाय अर्ज करण्यास सक्षम व्हाल.