जात प्रमाणपत्र हे जातीचे वैधओळखपत्र, जात सिद्ध करणारे एक कायदेशीर दस्तावेज आहे. कोणत्याही जात निहाय सुविधांचा लाभ घ्यायचा असेल तर जात प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
या कोर्समध्ये तुम्हाला सोप्या मराठीत जात प्रमाणपत्रासाठी अर्ज कसा करावा, आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत, आणि अर्जाची प्रक्रिया सखोलपणे शिकवली जाईल. कोर्समध्ये सविस्तर माहिती, व्हिडिओ प्रॅक्टिकल्स, आणि केस स्टडीजचा समावेश आहे, ज्यामुळे तुम्ही कोणाच्याही मदतीशिवाय अर्ज करण्यास सक्षम व्हाल.