Course description

डिजिलॉकर हे प्रत्येक नागरिकांना त्यांची सर्व आवश्यक कागदपत्रे सुरक्षित ठेवण्यासाठी डिजिटल लॉकर ची सोय सरकार तर्फे करून देण्यात आली आहे. तसेच प्रत्येक विद्यार्थ्याने प्राप्त केलेल्या शिक्षणाची नोंद अपार आयडी अंतर्गत क्रेडिट स्वरुपात साठवली जाते.   

        या कोर्समध्ये तुम्हाला सोप्या मराठीत डिजिलॉकर व एबीसी आयडी कार्ड करीता अर्ज कसा करावा, आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत, आणि अर्जाची प्रक्रिया सखोलपणे शिकवली जाईल. कोर्समध्ये सविस्तर माहिती, व्हिडिओ प्रॅक्टिकल्स, आणि केस स्टडीजचा समावेश आहे, ज्यामुळे तुम्ही कोणाच्याही मदतीशिवाय अर्ज करण्यास सक्षम व्हाल.


What will i learn?

  • सहज सोप्या भाषेत माहिती : डिजिलॉकर व एबीसी आयडी म्हणजे काय, आणि त्याचे महत्त्व समजून घ्या.
  • प्रत्येक स्टेप व्यवस्थित शिकणे : डिजिलॉकर व एबीसी आयडी साठी ऑनलाईन अर्ज कसा करावा, आणि अर्जाची प्रक्रिया सखोलपणे शिका.
  • सविस्तर स्वरुपात माहिती : डिजिलॉकर व एबीसी आयडी साठी आवश्यक कागदपत्रे, आणि अर्ज प्रक्रियेचे संपूर्ण मार्गदर्शन.
  • कोर्स नंतर अर्ज करण्याची क्षमता : कोर्स पूर्ण केल्यानंतर कोणाच्याही मदतीशिवाय डिजिलॉकर व एबीसी आयडी साठी अर्ज करण्याची क्षमता विकसित करा.
  • योग्य व तज्ञ व्यक्तींद्वारा पडताळणी केलेली माहिती : सर्व माहिती तज्ञ व्यक्तींनी पडताळून दिलेली असल्याने ती विश्वासार्ह आहे.

Requirements

  • पूर्वज्ञानाची आवश्यकता नाही : कोणत्याही पूर्व अनुभवाशिवाय हा कोर्स करता येईल. इंग्रजी भाषा किमान वाचता येणे,
  • इंटरनेट कनेक्शन : ऑनलाईन साहित्य पाहण्यासाठी इंटरनेटची आवश्यकता आहे.
  • लॅपटॉप किंवा डेस्कटॉप : ऑनलाईन अर्ज प्रक्रियेसाठी संगणक आवश्यक आहे.

Frequently asked question

कोर्स स्वतःच्या गतीने शिकण्यासाठी आहे, परंतु साधारणतः 1 ते 2 तासांत तो पूर्ण होऊ शकतो.

कोर्समध्ये डिजिलॉकर व एबीसी आयडी साठी आवश्यक असलेल्या सर्व कागदपत्रांची सविस्तर माहिती मिळेल.

प्रत्येक अर्ज प्रक्रियेत लक्षात घेण्यासारख्या गोष्टींची सविस्तर माहिती दिली आहे.

होय, कोर्स पूर्ण केल्यानंतर तुम्ही कोणाच्याही मदतीशिवाय अर्ज करू शकाल.

सर्व माहिती योग्य व तज्ञ व्यक्तींद्वारा पडताळणी केलेली आहे, त्यामुळे ती विश्वासार्ह आहे

हा कोर्स सोप्या मराठीत उपलब्ध आहे, जेणेकरून तुम्हाला सर्व काही समजणे सोपे होईल.

MahitiBazaar Trainer

₹ 299

₹ 799

Lectures

3

Skill level

Beginner

Expiry period

Lifetime

Certificate

Yes

Related courses