Categories

Price

Level

Language

Ratings

Showing 9 Of 33 Results

Beginner

Bandhkam Kamgar Nondani
Compare

0

(0 Reviews)

English

बांधकाम कामगार नोंदणी : 12 महिन्यांमध्ये 90 दिवसांपेक्षा जास्त काळ बांधकाम कामगार म्हणून काम केलेल्या कामगारांकरीता महाराष्ट्र शासनाच्या अनेक योजना राबविल्या जातात, त्याबद्दलची सविस्तर माहिती सोप्या मराठी भाषेत बांधकाम कामगार नोंदणी करीता अप्लाय करण्याची संपूर्ण प्रक्रिया शिका. प्रत्येक स्टेप सविस्तरपणे समजून घ्या आणि कोर्स पूर्ण केल्यानंतर कोणाच्याही मदतीशिवाय बांधकाम कामगार नोंदणी करीता अर्ज करा. यामध्ये योग्य व तज्ञ व्यक्तींद्वारा पडताळणी केलेली माहिती उपलब्ध करुन दिली आहे.

₹ 499

11 Lessons

00:34:19 Hours

Beginner

7/12, 8 A and Property Card
Compare

0

(0 Reviews)

English

जमिनी संबंधित कोणताही व्यवसाय करताना आवश्यक असणारी कागदपत्रे ऑनलाईन पद्धतीने काढणे, त्याचप्रमाणे त्याविषयीची इतर आवश्यक माहिती या कोर्स अंतर्गत दिली आहे. प्रत्येक स्टेप सविस्तरपणे समजून घ्या आणि कोर्स पुर्ण केल्यानंतर कोणाच्याही मदतीशिवाय जमिनीविषयक कागदपत्रे काढा. सहज सोप्या भाषेत समजेल अशी माहिती या कोर्सद्वारे उपलब्ध.

₹ 800

6 Lessons

00:45:49 Hours

Beginner

MB Designer App
Compare

0

(0 Reviews)

English

माहितीबाझार डिझायनर अ‍ॅप डेमो मध्ये तुम्हाला माहितीबाझारचे डिझायनर अ‍ॅप कसे इंस्टॉल करायचे व ते कसे वापरावे त्याचा उपयोग काय आहे याची माहिती दिली आहे.

Free

2 Lessons

00:09:16 Hours

Beginner

GST Mitra Services
Compare

0

(0 Reviews)

English

GST मित्र सुविधा केंद्र . माहितीबाझारचे जीएसटी मित्र सेंटर व एमबीएच चे लॉगीन जर तुम्ही घेतले असेल तर त्याचा वापर कसा करावा, त्यामधून रिक्वेस्ट कशी टाकावी याविषयीची सविस्तर माहिती व्हिडिओ स्वरुपात टाकली आहे.

Free

6 Lessons

00:21:37 Hours

Beginner

Mahitibazaar Web Login
Compare

0

(0 Reviews)

English

माहितीबाझार परिवारामध्ये सामील झाल्यानंतर ऑफिशियली माहितीबाझार ची वेबसाईट कशी वापरायची याबद्द्लची माहिती या डेमोद्वारे दिली आहे.

Free

28 Lessons

01:41:55 Hours

Beginner

E-Seva Business Startup Course
Compare

0

(0 Reviews)

English

सोप्या मराठीत ई-सेवा व्यवसाय सुरू करण्याची संपूर्ण प्रक्रिया शिका. पॅन कार्ड, शॉप अ‍ॅक्ट, उद्योग आधार, फूड लायसन्स, पोलीस क्लिअरंस प्रमाणपत्र, पासपोर्ट, गॅझेट, यूडीआयडी, लिकर लायसंस, आधार कार्ड या सर्व सर्व्हिसेस विषयीची सखोल माहिती मिळवा.

₹ 7000

₹ 11000

126 Lessons

06:49:02 Hours

Beginner

Liquor License
Compare

0

(0 Reviews)

English

Liquor License / मद्यपान परवाना (मद्यपान करण्याचा वैध परवाना) सोप्या मराठी भाषेत मद्यपान परवानाची संपूर्ण प्रक्रिया शिका. प्रत्येक स्टेप सविस्तरपणे समजून घ्या आणि कोर्स पूर्ण केल्यानंतर कोणाच्याही मदतीशिवाय मद्यपान परवानासाठी अर्ज करा. योग्य व तज्ञ व्यक्तींद्वारा पडताळणी केलेली माहिती.

₹ 499

₹ 899

9 Lessons

00:15:41 Hours

Beginner

UDID Card
Compare

0

(0 Reviews)

English

UDID Card / दिव्यांग प्रमाणपत्र सोप्या मराठी भाषेत दिव्यांग कार्डची संपूर्ण प्रक्रिया शिका. प्रत्येक स्टेप सविस्तरपणे समजून घ्या आणि कोर्स पूर्ण केल्यानंतर कोणाच्याही मदतीशिवाय दिव्यांग कार्ड अर्ज करा. योग्य व तज्ञ व्यक्तींद्वारा पडताळणी केलेली माहिती.

₹ 499

₹ 899

11 Lessons

00:21:23 Hours

Beginner

Food License
Compare

0

(0 Reviews)

English

Food License / खाद्य परवाना (Make your food business legal) सोप्या मराठीत फुड लायसंस ची संपूर्ण प्रक्रिया शिका. प्रत्येक स्टेप सविस्तरपणे समजून घ्या आणि कोर्स पूर्ण केल्यानंतर कोणाच्याही मदतीशिवाय फुड लायसंस साठी अर्ज करा. योग्य व तज्ञ व्यक्तींद्वारा पडताळणी केलेली माहिती.

₹ 499

₹ 899

13 Lessons

00:37:54 Hours