1 एप्रिल 2019 पुर्वी रजिस्ट्रेशन झालेल्या सर्व गाड्यांकरीता हाय सेक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट बसविणे अनिवार्य करण्यात आले आहे.
या कोर्समध्ये तुम्हाला सोप्या मराठीत हाय सेक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट अर्ज कसा करावा, आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत, आणि अर्जाची प्रक्रिया सखोलपणे शिकवली जाईल. कोर्समध्ये सविस्तर माहिती, व्हिडिओ प्रॅक्टिकल्स, आणि केस स्टडीजचा समावेश आहे, ज्यामुळे तुम्ही कोणाच्याही मदतीशिवाय अर्ज करण्यास सक्षम व्हाल.