Compare with 1 courses

GST Mitra Services

GST Mitra Services

Free

GST मित्र सुविधा केंद्र . माहितीबाझारचे जीएसटी मित्र सेंटर व एमबीएच चे लॉगीन जर तुम्ही घेतले असेल तर त्याचा वापर कसा करावा, त्यामधून रिक्वेस्ट कशी टाकावी याविषयीची सविस्तर माहिती व्हिडिओ स्वरुपात टाकली आहे.

Learn more
Has discount
Expiry period 12 Months
Made in English
Last updated at Sat Jul 2025
Level
Beginner
Total lectures 6
Total quizzes 0
Total duration 00:21:37 Hours
Total enrolment 88
Number of reviews 0
Avg rating
Short description GST मित्र सुविधा केंद्र . माहितीबाझारचे जीएसटी मित्र सेंटर व एमबीएच चे लॉगीन जर तुम्ही घेतले असेल तर त्याचा वापर कसा करावा, त्यामधून रिक्वेस्ट कशी टाकावी याविषयीची सविस्तर माहिती व्हिडिओ स्वरुपात टाकली आहे.
Outcomes
  • सहज सोप्या भाषेत माहिती : जीएसटी मित्र व एमबीएच लॉगीन म्हणजे काय, आणि त्याचे महत्त्व समजून घ्या.
  • प्रत्येक स्टेप व्यवस्थित शिकणे : कोणत्याही सेवसाठी माहितीबाझार जीएसटी मित्र व एमबीएच चा वापर कसा करावा, आणि वापराची प्रक्रिया सखोलपणे शिका.
  • सविस्तर स्वरुपात माहिती : प्रक्रियेचे संपूर्ण मार्गदर्शन.
  • कोर्स नंतर अर्ज करण्याची क्षमता : कोर्स पूर्ण केल्यानंतर कोणाच्याही मदतीशिवाय कोणताही फॉर्म भरण्याची क्षमता विकसित करा.
Requirements
  • पूर्वज्ञानाची आवश्यकता नाही : कोणत्याही पूर्व अनुभवाशिवाय हा कोर्स करता येईल.
  • इंटरनेट कनेक्शन : ऑनलाईन साहित्य पाहण्यासाठी इंटरनेटची आवश्यकता आहे.
  • लॅपटॉप किंवा डेस्कटॉप : ऑनलाईन कोर्स करीता संगणक आवश्यक आहे.