Course description

ई सेवा सर्व्हिसेस चा व्यवसाय करत असताना, प्रत्येक दिवशी नवीन सर्व्हिसेस वाढत असतात, जुन्या सर्व्हिसेस चे नियम, योजना, प्रवेश प्रक्रिया इ. सर्व्हिसेस मध्ये सतत लहान मोठे बदल होत असतात. 

अशा वेळेस झालेले बदल खरे आहेत का? कधी बदल झाले ? काय बदल झाले या सारखे अनेक प्रश्न उभे राह्तात, अशा वेळेस त्यांची उत्तरे शोधणे केंद्रचालकांना मोठे टास्क असते. अशा वेळेस ग्राहकांकडून अचानक एखादा प्रश्न विचारला गेला आणि तुमच्या कडेच त्याचे अपडेट्स नसतील तर ग्राहकांचा तुमच्यावरचा विश्वास कमी होऊ शकतो आणि म्हणूनच माहितीबाझार तुमच्या कामासंबंधित असलेले प्रत्येक छोटे मोठे अपडेटस दररोज न चुकता तुमच्या व्हॉटसअप द्वारे पोहोचवते. जेणे करुन तुम्ही केंद्रचालक म्हणून अपडेट असणे गरजेचे असते.  

What will i learn?

  • सहज सोप्या भाषेत माहिती : माहितीबाझार व्हॉटसअप अपडेट्स म्हणजे काय, आणि त्याचे महत्त्व समजून घ्या.
  • प्रत्येक स्टेप व्यवस्थित शिकणे : अपडेट्स मिळविण्याकरीता काय करावे याची प्रक्रिया सखोलपणे शिका.
  • योग्य व तज्ञ व्यक्तींद्वारा पडताळणी केलेली माहिती : सर्व माहिती तज्ञ व्यक्तींनी पडताळून दिलेली असल्याने ती विश्वासार्ह आहे.

Requirements

  • पूर्वज्ञानाची आवश्यकता नाही : कोणत्याही पूर्व अनुभवाशिवाय हा कोर्स करता येईल.
  • इंटरनेट कनेक्शन : ऑनलाईन साहित्य पाहण्यासाठी इंटरनेटची आवश्यकता आहे.
  • मोबाईल : ऑनलाईन अपडेट्स मिळविण्यासाठी आवश्यक आहे.

Frequently asked question

कोर्स स्वतःच्या गतीने शिकण्यासाठी आहे, परंतु साधारणतः 10 मिनिटात तो पूर्ण होऊ शकतो.

या कोर्स करीता कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी याविषयीची माहिती कोर्स मध्ये दिली आहे.

हा कोर्स सोप्या मराठीत उपलब्ध आहे, जेणेकरून तुम्हाला सर्व काही समजणे सोपे होईल.

हो, या कोर्स नंतर काय करावे हे स्पष्ट असल्यामुळे तुम्हाला सहज अपडेट्स प्राप्त होतील.

MahitiBazaar Trainer

Free

Lectures

1

Skill level

Beginner

Expiry period

12 Months

Certificate

Yes

Related courses