Compare with 1 courses

ITI Apprenticeship Promotion Scheme

ITI Apprenticeship Promotion Scheme

₹ 299

₹ 899

सोप्या मराठीत आयटीआय अप्रांटिसशीप प्रमोशन स्किम चे अर्ज कसे भरावे याची संपूर्ण प्रक्रिया शिका. प्रत्येक स्टेप सविस्तरपणे समजून घ्या आणि कोर्स पूर्ण केल्यानंतर कोणाच्याही मदतीशिवाय स्किम साठी अर्ज करा. योग्य व तज्ञ व्यक्तींद्वारा पडताळणी केलेली माहिती.

Learn more
Has discount
Expiry period 12 Months
Made in English
Last updated at Sat Jul 2025
Level
Beginner
Total lectures 1
Total quizzes 0
Total duration 01:11:52 Hours
Total enrolment 4
Number of reviews 0
Avg rating
Short description सोप्या मराठीत आयटीआय अप्रांटिसशीप प्रमोशन स्किम चे अर्ज कसे भरावे याची संपूर्ण प्रक्रिया शिका. प्रत्येक स्टेप सविस्तरपणे समजून घ्या आणि कोर्स पूर्ण केल्यानंतर कोणाच्याही मदतीशिवाय स्किम साठी अर्ज करा. योग्य व तज्ञ व्यक्तींद्वारा पडताळणी केलेली माहिती.
Outcomes
  • सहज सोप्या भाषेत माहिती : आयटीआय अप्रांटिसशीप प्रमोशन स्किम म्हणजे काय, आणि त्याचे महत्त्व समजून घ्या.
  • प्रत्येक स्टेप व्यवस्थित शिकणे : आयटीआय अप्रांटिसशीप प्रमोशन स्किम ऑनलाईन अर्ज कसा करावा, आणि अर्जाची प्रक्रिया सखोलपणे शिका.
  • सविस्तर स्वरुपात माहिती : आयटीआय अप्रांटिसशीप प्रमोशन स्किम साठी आवश्यक कागदपत्रे, आणि अर्ज प्रक्रियेचे संपूर्ण मार्गदर्शन.
  • कोर्स नंतर अर्ज करण्याची क्षमता : कोर्स पूर्ण केल्यानंतर कोणाच्याही मदतीशिवाय आयटीआय अप्रांटिसशीप प्रमोशन स्किम साठी अर्ज करण्याची क्षमता विकसित करा.
  • योग्य व तज्ञ व्यक्तींद्वारा पडताळणी केलेली माहिती : सर्व माहिती तज्ञ व्यक्तींनी पडताळून दिलेली असल्याने ती विश्वासार्ह आहे.
Requirements
  • पूर्वज्ञानाची आवश्यकता नाही : कोणत्याही पूर्व अनुभवाशिवाय हा कोर्स करता येईल. इंग्रजी भाषा किमान वाचता येणे,
  • इंटरनेट कनेक्शन : ऑनलाईन साहित्य पाहण्यासाठी इंटरनेटची आवश्यकता आहे.
  • लॅपटॉप किंवा डेस्कटॉप : ऑनलाईन अर्ज प्रक्रियेसाठी संगणक आवश्यक आहे.