Compare with 1 courses

E-Seva Business Startup Course

E-Seva Business Startup Course

₹ 7000

₹ 11000

सोप्या मराठीत ई-सेवा व्यवसाय सुरू करण्याची संपूर्ण प्रक्रिया शिका. पॅन कार्ड, शॉप अ‍ॅक्ट, उद्योग आधार, फूड लायसन्स, पोलीस क्लिअरंस प्रमाणपत्र, पासपोर्ट, गॅझेट, यूडीआयडी, लिकर लायसंस, आधार कार्ड या सर्व सर्व्हिसेस विषयीची सखोल माहिती मिळवा.

Learn more
Has discount
Expiry period 12 Months
Made in English
Last updated at Sat Jul 2025
Level
Beginner
Total lectures 126
Total quizzes 0
Total duration 06:49:02 Hours
Total enrolment 61
Number of reviews 0
Avg rating
Short description सोप्या मराठीत ई-सेवा व्यवसाय सुरू करण्याची संपूर्ण प्रक्रिया शिका. पॅन कार्ड, शॉप अ‍ॅक्ट, उद्योग आधार, फूड लायसन्स, पोलीस क्लिअरंस प्रमाणपत्र, पासपोर्ट, गॅझेट, यूडीआयडी, लिकर लायसंस, आधार कार्ड या सर्व सर्व्हिसेस विषयीची सखोल माहिती मिळवा.
Outcomes
  • ई-सेवा व्यवसायाची संपूर्ण प्रक्रिया : पॅन कार्ड, शॉप अ‍ॅक्ट, उद्योग आधार, फूड लायसन्स, आणि इतर सेवा पुरवण्याचे सखोल ज्ञान मिळवा.
  • ऑनलाइन अर्ज प्रक्रिया : विविध ई-सेवा अर्ज कसे करावे याचे सविस्तर मार्गदर्शन.
  • प्रॅक्टिकल्स आणि केस स्टडीज : प्रॅक्टिकल्स आणि केस स्टडीजच्या माध्यमातून प्रत्यक्ष अनुभव मिळवा.
  • उद्यम नोंदणी, पासपोर्ट, गॅझेट, आणि यूडीआयडी सेवा : या सेवांची संपूर्ण माहिती आणि अर्ज प्रक्रिया शिका.
Requirements
  • लॅपटॉप किंवा डेस्कटॉप : अर्ज प्रक्रियेच्या सविस्तर प्रशिक्षणासाठी संगणक आवश्यक आहे.
  • इंटरनेट कनेक्शन: कोर्समधील व्हिडिओ आणि ऑनलाइन साहित्य पाहण्यासाठी इंटरनेटची आवश्यकता आहे.
  • मूलभूत संगणक ज्ञान: संगणकाचे प्राथमिक ज्ञान असणे आवश्यक आहे.