Compare with 1 courses

Food License

Food License

₹ 499

₹ 899

Food License / खाद्य परवाना (Make your food business legal) सोप्या मराठीत फुड लायसंस ची संपूर्ण प्रक्रिया शिका. प्रत्येक स्टेप सविस्तरपणे समजून घ्या आणि कोर्स पूर्ण केल्यानंतर कोणाच्याही मदतीशिवाय फुड लायसंस साठी अर्ज करा. योग्य व तज्ञ व्यक्तींद्वारा पडताळणी केलेली माहिती.

Learn more
Has discount
Expiry period 12 Months
Made in English
Last updated at Thu Sep 2024
Level
Beginner
Total lectures 13
Total quizzes 0
Total duration 00:37:54 Hours
Total enrolment 7
Number of reviews 0
Avg rating
Short description Food License / खाद्य परवाना (Make your food business legal) सोप्या मराठीत फुड लायसंस ची संपूर्ण प्रक्रिया शिका. प्रत्येक स्टेप सविस्तरपणे समजून घ्या आणि कोर्स पूर्ण केल्यानंतर कोणाच्याही मदतीशिवाय फुड लायसंस साठी अर्ज करा. योग्य व तज्ञ व्यक्तींद्वारा पडताळणी केलेली माहिती.
Outcomes
  • सहज सोप्या भाषेत माहिती : फुड लायसंस म्हणजे काय, आणि त्याचे महत्त्व समजून घ्या.
  • प्रत्येक स्टेप व्यवस्थित शिकणे : फुड लायसंस साठी ऑनलाईन अर्ज कसा करावा, आणि अर्जाची प्रक्रिया सखोलपणे शिका.
  • सविस्तर स्वरुपात माहिती : फुड लायसंस साठी आवश्यक कागदपत्रे, आणि अर्ज प्रक्रियेचे संपूर्ण मार्गदर्शन.
  • कोर्स नंतर अर्ज करण्याची क्षमता : कोर्स पूर्ण केल्यानंतर कोणाच्याही मदतीशिवाय पॅन कार्ड साठी अर्ज करण्याची क्षमता विकसित करा.
  • योग्य व तज्ञ व्यक्तींद्वारा पडताळणी केलेली माहिती : सर्व माहिती तज्ञ व्यक्तींनी पडताळून दिलेली असल्याने ती विश्वासार्ह आहे.
Requirements
  • पूर्वज्ञानाची आवश्यकता नाही : कोणत्याही पूर्व अनुभवाशिवाय हा कोर्स करता येईल. इंग्रजी भाषा किमान वाचता येणे,
  • इंटरनेट कनेक्शन : ऑनलाईन साहित्य पाहण्यासाठी इंटरनेटची आवश्यकता आहे.
  • लॅपटॉप किंवा डेस्कटॉप : ऑनलाईन अर्ज प्रक्रियेसाठी संगणक आवश्यक आहे.